Bloggiri.com

Marathi Gossips

Returns to All blogs
सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 22. 'ते' बाळ सन: नोव्हेम्बर 1998        त्या दिवशी सकाळपासुनच नाशिककरांना सुर्याचे दर्शन झाले नव्हते. आकाशात ढगांचे राज्य असल्यामुळे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारासच अंधार पडला होता. जोरदार वादळी पाऊस येण्याचा आशंकेने रस्...
Marathi Gossips...
Tag :
  November 30, 2015, 12:01 pm
अशक्य-Marathi Horror Story Part 7लेखक- पंकज वळवीअशक्य-Marathi Horror Story7. एक धागादोघांनाही ते पटले आणि ते उठुन कॅबिनबाहेर गेले. काही क्षणांत जॉन रोझला घेऊन आत आला. “बाहेर दोन कॉफी दे!” मी जॉनला सांगितले तसा तो अदबीने होकार देत कॅबिनबाहेर गेला.पुर्ण वाचा »...
Marathi Gossips...
Tag :Marathi Stories
  November 27, 2015, 12:06 pm
सुर्यांश आणि प्राचीन रहस्य- Marathi archaeological adventure novel Part 11. अंत (?)(सुमारे 4000 वर्षांपुर्वी...)एक मोठ्ठा स्फोट झाला आणि त्या पवित्र कंचनमणीमधुन एकवटुन उत्सर्जित झालेल्या विनाशक सुर्यकिरणांनी पापणी लवायचा आतच अर्धे जंगल नष्ट झाले. अवघा भारतवर्ष त्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाला होत...
Marathi Gossips...
Tag :
  November 6, 2015, 3:32 pm
अशक्य-Marathi Horror Story Part 6लेखक- पंकज वळवी अशक्य- Marathi Horror Story6. भयानकदारातुनच आत बॅटरीचा उजेड सर्वत्र फिरवला मात्र रोझ आत दिसत नव्हती. आम्ही आत शिरलो.आम्ही हळुच हाक दिली, “रोझ...!!! रोझ...!!!” अचानक, छ्तावरुन अतिशय घोघरा आवाजात प्रतिसाद आला.पुर्ण वाचा »...
Marathi Gossips...
Tag :Horror story
  October 30, 2015, 1:14 pm
अशक्य-Marathi Horror Story Part 5लेखक- पंकज वळवी अशक्य-Marathi Horror Story 5. रोझ‘हॅलो, हाय’ चा कार्यक्रम उरकल्यावर... तो व्यक्ती बोलु लागला...“व्हिक्टर, मी रॉबर्ट डिसुझा; ही माझी पत्नी मार्था आणि ही आमची मुलगी रोझ.  (दिर्घ श्वास घेत....) काल रात्री....” “एक मिनीट!” मी मधेच त्यांना कापले व रोझकडे पाहु लागल...
Marathi Gossips...
Tag :Horror story
  October 26, 2015, 12:25 pm
अशक्य-Marathi Horror Story Part 4लेखक- पंकज वळवीअशक्य- Marathi Horror Story4. नवीन केसमी बेडवर दचकुन ऊठुन बसलो. घड्याळात सकाळच्या 6 चा अलार्म वाजत होता. पिंजर्यातील लव्ह बर्ड्सचा चिवचिवाट चालु होता. मला उठलेला पाहताच ते शांत झाले. अलार्म बंद केल्यावर, बाजुला गाढ झोपेत असलेल्या साराकडे पाहुन मला खु...
Marathi Gossips...
Tag :Horror story
  October 21, 2015, 10:15 am
                       अशक्य -Marathi Horror Story Part 3लेखक-पंकज वळवीअशक्य- Marathi Horror Story3. सामनातिचा जीव धोक्यात होता. मी माझ्या सर्व वेदना विसरुन कसाबसा उठत लंगडत लंगडत कारकडे धाव घेतली. साराच्या किंकाळीचा आक्रोश वाढतच होता. ती अक्षरश: गयावया करीत होती. तिच्या त्या आर्त हाकांनी माझा जीव पिळुन पा...
Marathi Gossips...
Tag :Horror story
  October 18, 2015, 10:00 am
अहिल्याबाई होळकर- Ahilyabai Holkarअहिल्याबाई होळकर किंवा अहिल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होत. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते.अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदन...
Marathi Gossips...
Tag :
  October 16, 2015, 12:40 pm
अशक्य-Marathi Horror Story Part 2लेखक- पंकज वळवीअशक्य-Marathi Horror Story2. जुने व्रणहीच ती वेळ...!ज्या अनाकलनीय गोष्टीचे व्रण दिर्घकाळापासुन माझ्या आयुष्याला बोचत होते, ही त्याचीच चाहुल होती. सावकाश कारचे काच अधिकाधिक पुसट होत जात होते. काही वेळातच मला अतिशय उग्र असा जळका वास नाकात भिनु लागला, त...
Marathi Gossips...
Tag :Horror story
  October 15, 2015, 11:35 am
अशक्य-Marathi Horror Story Part 1लेखक- पंकज वळवीअशक्य- Marathi Horror Story1. अचानक“पप्पा...! अजुन किती वेळ? माझा टेडी घरी एकटा आहे, तो घाबरत असेल ना,” माझी सहा वर्षांची चिमुकली सारा आपल्या कोमल आवाजात म्हणाली. त्यासोबतच तिच्या चेहर्यावर उमटलेले ते चिंतित भाव माझ्या काळजाला चिरुन गेले. तसे होणे स्व...
Marathi Gossips...
Tag :Horror story
  October 15, 2015, 11:30 am
कोणतेही लक्ष मिळविण्याची जर तुमची मनापासुन इच्छा असेल आणि त्यासाठी मेहनत घेण्याचीही जिद्द असेल तर या जगात कोणतीही गोष्ट तुम्हाला ते लक्ष गाठण्यापासुन अडवु शकणार नाही. हे एका ज्योती रेड्डी नावाच्या महिलेने पुन्हा एकदा जगाला सिद्ध करुन दिले आहे. शेतात राबणारी  साध...
Marathi Gossips...
Tag :General Knowledge
  October 12, 2015, 4:04 pm
वाचकांचा पसंतीस उतरलेल्या शॉर्ट स्टोरी 'द न्युजपेपर'आणि 'द प्लॉट'चे लेखक पंकज वळवी यांची नवीन निराळी कादंबरी.... :)पुरातत्व विभागात रस असलेले तीन जिवलग मित्र समीर, सॅंडी आणि आयेशा यांचा रहस्यमय, थरारक, रंजक आणि खिळवुन ठेवणारा एक साहसी प्रवास...हजारो वर्षांपुर्वी लुप्त प...
Marathi Gossips...
Tag :Marathi Stories
  October 9, 2015, 3:30 pm
Top 10 Marathi List: तुमचे मोबाईल व्हाट्सएप पीसीवर वापरण्यासाठीच्या सुचना (Steps to use Whatsapp on PC or Laptop Or Tablet)1.  आतापर्यंत व्हाट्सएप हे Android, Windows phone, Blackberry, Nokia S60 (Symbian) आणि Nokia S40 च्या मोबाईल्समध्ये उपलब्ध होते. पण आता ते तुम्ही तुमच्या लॅपटॉप वा पर्सनल कॉम्पुटरवरही इंस्टॉल करु शकतात. मात्र तुमच्या मोबाईल ...
Marathi Gossips...
Tag :Science and technology
  May 7, 2015, 11:20 am
Top 10 Marathi List: भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे भुकंप10. कोयनानगर भूकंप:१९६७महाराष्ट्रातील कोयनेच्या खोऱ्यात ११ डिसेंबर १९६७ रोजी हा भूकंप झाला. त्याची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. त्यात १८0 लोक ठार झाले. २५ कि.मी.च्या पट्ट्यात भूकंपाने विनाश घडवून आणला होता. कोयना ख...
Marathi Gossips...
Tag :General Knowledge
  April 28, 2015, 3:52 pm
      अनुदिनी किंवा ब्लॉग हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा वेब(आंतरजाल) आणि लॉग(नोंद) या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या ...
Marathi Gossips...
Tag :Miscellaneous
  April 25, 2015, 1:59 pm
Top 10 Marathi List: मराठी कादंबर्‍या ज्यांच्याबद्द्ल महाराष्ट्राला अभिमान आहे!"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..."महाराष्ट्राची संस्कृती ही पुर्वीपासुनच समृद्धतेने आणि विविधतेने नटलेली आहे. येथे अनेक शुरवीर व्यक्ती आणि क्रांतिकारी घडले, अनेक युद्ध घडले, अनेक राजकीय घडाम...
Marathi Gossips...
Tag :General Knowledge
  April 17, 2015, 12:39 pm
Source: Hubblesite.orgरात्री आकाशातील चमचमणारे चांदणे पाहताना प्रत्येक मनुष्याचा मनात हा विचार एकदातरी डोकावुन जातो की, आपल्याव्यतिरीक्त ह्या ब्रम्हांडात दुसरी प्रजाती असेल का? अगदी पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टीस पोषक असणारे आणखी काही ग्रह असतील का? आणि जर असतील तर त्यांवरील सज...
Marathi Gossips...
Tag :
  April 4, 2015, 11:53 am
Source: Hubblesite.orgरात्री आकाशातील चमचमणारे चांदणे पाहताना प्रत्येक मनुष्याचा मनात हा विचार एकदातरी डोकावुन जातो की, आपल्याव्यतिरीक्त ह्या ब्रम्हांडात दुसरी प्रजाती असेल का? अगदी पृथ्वीप्रमाणेच सजीवसृष्टीस पोषक असणारे आणखी काही ग्रह असतील का? आणि जर असतील तर त्यांवरील सज...
Marathi Gossips...
Tag :
  April 4, 2015, 11:53 am
मराठी गॉसिप्सच्या सर्व वाचकांना आमचा मन:पुर्वक नमस्कार! आपण दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्द्ल आपणांस त्रिवार मानाचा मुजरा... आपणास कळविण्यात येते की, काही तांत्रिक कारणास्तव आमच्या मराठी कथा 'द न्युजपेपर'आणि 'द प्लॉट'चे सर्व भाग अनावधानाने डिलीट झाले होते. ते आम्ही प...
Marathi Gossips...
Tag :
  April 4, 2015, 10:30 am
जॅक मा: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक...चीनमधील ‘अलीबाबा ग्रुप’ हा जगातील सर्वांत यशस्वी इंटरनेट-आधारीत व्यवसायांपैकी एक आहे. जॅक मा हा त्याचा फाऊंडर आणि चेअरमन. ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकणारा तो पहिला चायनीस बिझनेसमॅन. जगभरातील श्री...
Marathi Gossips...
Tag :marathi story
  March 13, 2015, 3:28 pm
जॅक मा: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक...चीनमधील ‘अलीबाबा ग्रुप’ हा जगातील सर्वांत यशस्वी इंटरनेट-आधारीत व्यवसायांपैकी एक आहे. जॅक मा हा त्याचा फाऊंडर आणि चेअरमन. ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकणारा तो पहिला चायनीस बिझनेसमॅन. जगभरातील श्री...
Marathi Gossips...
Tag :Society
  March 13, 2015, 3:28 pm
जॅक मा: एक गरीब शिक्षक ते 3000 करोडचा मालक...चीनमधील ‘अलीबाबा ग्रुप’ हा जगातील सर्वांत यशस्वी इंटरनेट-आधारीत व्यवसायांपैकी एक आहे. जॅक मा हा त्याचा फाऊंडर आणि चेअरमन. ‘फोर्ब्स’सारख्या जगप्रसिद्ध मॅगझीनच्या कव्हरपेजवर झळकणारा तो पहिला चायनीस बिझनेसमॅन. जगभरातील श्री...
Marathi Gossips...
Tag :Society
  March 13, 2015, 3:28 pm
दि. 10 फेब्रुवारी 2015 ला सातपुड्यातील असंख्य आदिवासींचे कुलदैवत असलेल्या देवमोगरा येथे  संपुर्ण परिवारासह दर्शनास गेलो होतो. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील सागबाराजवळ वसलेल्या या देवस्थळी दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. यात्रेचा काळात महाराष्ट्र, गुजरात तसे...
Marathi Gossips...
Tag :World
  February 11, 2015, 3:38 pm
जॅकपॉट चित्रपटातील फेमस आणि पर्सनली माझे वन ऑफ द फेवरीट गाणे, 'कभी जो बादल बरसे...'चे सेल्फमेड मराठी लिरीक्स... !!!आवडले तर नक्की प्रतिक्रिया द्या!... पुर्ण वाचा »...
Marathi Gossips...
Tag :Movies
  January 31, 2015, 12:53 pm
Marathi story: The Plot- Part 8 is addedपुर्ण वाचा »...
Marathi Gossips...
Tag :
  January 28, 2015, 12:27 pm
[ Prev Page ] [ Next Page ]

Share:
  You can create your ID by clicking on "Sign Up" (written at the top right side of the page) & login into bloggiri. After login, you will be ...
More...  

Hot List (1 Like = 2 Views)
  • 7 Days
  • 30 Days
  • All Time
Total Blogs Total Blogs (905) Total Posts Total Posts (44261)